What we’re about
सर्व ओविकारांना आग्रहाचे आमंत्रण
दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० ते ७.०० पर्यंत आपण शाडूच्या मातीचे गणपतीचे वर्कशॉप घ्यायचे नियोजन आहे " माझा गणपती बाप्पा " . ह्या मध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सहभागी होता येणार आहे ... छंद आणि सामाजिक बांधिल