Ganpati Idol making Workshop using Shaadu Maati
Details
- ODYSSEY VOYAGE INDIA - SHAADU MAATI GANPATI MAKING WORKSHOP*
Please fill up these details for registration of the 25th August workshop.
• Name :
• Age :
• Contact Number:
• E-mail Address:
• Area of Residence:
• Mode of Payment: Cash/ Tez(UPI)/ Internet Banking
In case, Participant Age is between 5-12 years:
• Parent/Guardian Name:
• Age:
• Email address :
• Emergency Contact Name and Number 1:
• Emergency Contact Name and Number 2:
• School Name:
————————————————
Registration Fees: Rs.100/-
Payment Details: (NEFT/UPI)
Account Name: Odyssey Voyage India, LLP
Bank Name: IDBI Bank
Branch: Laxmi Road
Account Number: 0459102000015525
IFSC Code: IBKL0000459
Last date of Registration- Monday, 20th August, 9 PM
सर्व ओविकारांना आग्रहाचे आमंत्रण
दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० ते ७.०० पर्यंत आपण शाडूच्या मातीचे गणपतीचे वर्कशॉप घ्यायचे नियोजन आहे " माझा गणपती बाप्पा " . ह्या मध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सहभागी होता येणार आहे ... छंद आणि सामाजिक बांधिलकी म्हणून Odyssey Voyage India हा वर्कशॉप घेत आहे. गणपती शिकवण्यास तज्ज्ञ व्यक्ति येणार आहे. शाडूच्या मातीचा खर्च व शिकवण्याची फी म्हणून फक्त रु १०० /- घेत आहोत . तरी आज दि. १७ ऑगस्ट ते रविवार दि. 20 ऑगस्ट पर्यंत रजिस्ट्रेशन SMS करून करणे आवश्यक आहे खालील नंबर वर ---
९५५२३९६६८९ / ९६६५५१३३२२
