Healthy Discussion On Social Topic
Details
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने समाजाला वाहुन घेतलेले तरुण श्री.सुबोधदादा (प्रमुख अड्याळ टेकडी ) यांचा "सद्यस्थितीतील शिक्षण व समाज " यावर परिसंवाद .
स्थळ : MITCOE Kothrud A building 203 .
वेळ : दुपारी 2 वाजता.
सोमवार दि .25 ऑगस्ट.
क्रुपया सर्वानी उपस्थित राहुन या ज्वलंत परिसंवादामध्ये भाग घ्यावा हि अपेक्षा व विनंती .
आयोजक : इंक्रेडिबल इंडिया क्लब,पुणे .
सहभागी होण्यासाठी सम्पर्क : 8983480205
